News

राजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त रविवारी कार्यक्रम: जिल्हाधिकारी

June 22, 2022 0

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने  148 वा राजर्षी शाहू जयंती उत्सव 2022 कार्यक्रम रविवार दि. 26 जून रोजी सायं. 6 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात […]

News

अग्नीपथ योजनेच्या विरोधासाठी विरोधकांची दलालांशी हातमिळवणी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

June 21, 2022 0

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगार आणि देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या थेट भरती योजनेमुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहेे. त्यामुळे दुखावलेल्यांना हाताशी धरून राजकीय स्वार्थासाठी देश पेटवायला […]

News

“शिवालय” मंदिरातून जनसेवेसचे व्रत अखंडीत जोपासू : राजेश क्षीरसागर

June 19, 2022 0

कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने सन २००७ साली लावलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के […]

Entertainment

शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा

June 19, 2022 0

यंदा अवघ्या महाराष्ट्रात आनंदी वातावरण आहे कारण तब्बल दोन वर्षे खंडित झालेली वारी अधिक उत्साह आणि उर्जेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि हा उत्साह द्विगुणित करत, कीर्तनाच्या माध्यमातून पंढरपूर मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनी […]

News

शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी  उद्घाटन

June 19, 2022 0

कोल्हापूर : शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मूलमंत्राचे बाळकडू दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे […]

Entertainment

‘ती’च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय ‘वाय’ २४ जूनला होणार प्रदर्शित

June 18, 2022 0

लाल रंगाच्या ‘वाय’ अक्षरात, ग्लोव्हज घातलेल्या हातात एक वैद्यकीय शस्त्र असलेले पोस्टर काही दिवसांपूर्वी झळकले होते. हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, याचा अंदाज तेव्हाच आला. मात्र या विषयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच हातात […]

News

शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

June 16, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापुरच्या शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तानाजी शंकर कांबळे यांच्यासह वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा र्फोंङेशनचे अध्यक्ष जाॅर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली.या पुरस्कार विजेत्यामध्ये पंधरा शिक्षकाना […]

Entertainment

कोल्हापुरात साजरी झाली झी मराठी सोबत वट पौर्णिमा

June 15, 2022 0

कोल्हापूर:महाराष्ट्राला अनेक सण, व्रतवैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. हि कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत.  आज कोल्हापुरातील नागोबामंदिर नागाळा पार्क येथे झी मराठी च्या वतीने वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मालिकणाच्या इतिहासात प्रथमच 3D चष्म्याच्या द्वारे सत्यवान सावित्री मालिका प्रासारण करण्यात आले यावेळी माहिलांनी याचा आनंद लुटला.  आपल्या […]

News

गोरगरिबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

June 14, 2022 0

कागल:गोरगरीबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार असल्याचे भावनिक उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले. कागलमध्ये निराधारांना पेन्शन वाटप, विद्यार्थ्यांना दाखले वाटप […]

News

मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच : मंत्री श्री.मुश्रीफ 

June 13, 2022 0

करंजिवणे:मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे. मात्र; मंत्पदाची हवा कधीही डोक्यात शिरू दिली नाही. मी मंत्री असलो तरी गोरगरीब जनतेचा हमाल आहे., असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत […]

1 2 3 4
error: Content is protected !!