News

गोकुळच्या स्लरीपासून ५ टन क्षमतेचा राज्यातील पहिल्या सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन

August 9, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एनडीडीबी व सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्याने स्लरीपासून ५ टन क्षमतेचा राज्यातील पहिल्या सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन मा. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात […]

News

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी शिवसेनेत क्रांती :राजेश क्षीरसागर

August 9, 2022 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे धोरण, राज्याचा सर्वांगीण विकास आणि गेले अडीच वर्षे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कडून शिवसैनिकांची होत असलेली गळचेपी मोडून शिवसैनिकांना न्याय देण्यासाठीच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत […]

Information

विवेकानंद ट्रस्टच्या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७०हजार राख्यांचे संकलन 

August 9, 2022 0

कोल्हापूर-: भारतमातेच्या रक्षणासाठी कारगिल युद्धात लढताना कोल्हापूरहुन आलेल्या राख्यांची लाख मोलाचे  आत्मिक बाळ वाढवले असे  भावपूर्ण मनोगत महासैनिक दरबार येथील सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिवाजीराव पोवार यांनी व्यक्त केले.  एक राखी सीमेवरील जवानांसाठी ‘ या देशरक्षाबंधन […]

News

चंद्रकांतदादा पाटीलच पुन्हा कोल्हापूरचे पालकमंत्री होणार : जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे

August 9, 2022 0

कोल्हापूर: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता संपन्न होताच भाजपा कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात […]

No Picture
Uncategorized

Best dating sites

August 9, 2022 0

Many local newspapers had online personals in the mid 1990s but were bought out by these big dating sites. From some of the comments it really shows how desperate dating sites are for money that […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी क्रांती रॅली : राजेश क्षीरसागर

August 8, 2022 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- भाजप युती शासनाकडून सुरु असून, शिवसेना – भाजप युतीचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे […]

Information

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

August 8, 2022 0

कोल्हापूर : येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या साज या मशिनरी प्रदर्शनाचे निमंत्रण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व […]

Information

सातारा – कागल महामार्गाचे सहापदरीकरण,तर बहुचर्चित बास्केट ब्रीजही साकारणार, खासदार धनंजय महाडिक

August 4, 2022 0

दिल्ली:केंद्रीयभूपृष्ठ वाहतुक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला धनंजय महाडिक उपस्थित होते. नामदार गडकरी यांनी राज्यातील नव्या महामार्गांच्या बांधणीचा आढावा घेतला. या बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी, सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम रखडले असल्याबद्दल लक्ष वेधले. सर्वाधिक वर्दळ असलेल्या या महामार्गाचे सहापदरीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यावर नामदार गडकरी यांनी, खासदार महाडिक यांना सविस्तर माहिती दिली. सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १२ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुमारे साडेचार हजार कोटी रूपयांच्या कामाला दिवाळीच्या दरम्यान प्रत्यक्ष सुरवात होईल, असे नामदार गडकरी यांनी सांगितले. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर होणारा बास्केट ब्रीज, याच सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे. त्यामुळे बास्केट ब्रीजचे कामही लवकरच सुरू होणार आहे. हा बास्केट ब्रीज पूर्ण झाल्यावर महापुराच्या काळातही, महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहील. तसेच शिरोली नाक्याकडून कोल्हापूरात प्रवेश करताना, प्रशस्त रस्ता तयार होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नामदार गडकरी यांनी, सातारा ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरणावर आपले पूर्ण लक्ष असल्याचे सांगितले. शिवाय खासदार महाडिक यांचाही पाठपुरावा असल्याने, हे काम वेळेत आणि वेगाने पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.   

News

पावसामुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा : आमदार जयश्री जाधव

August 4, 2022 0

कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत तसेच लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीम नगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर […]

News

केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर  असंभव:आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास        

August 4, 2022 0

कोल्हापूर:राज्यात सत्तांतर झाले आहे. परंतु, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.  बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर इलेट्रॉनिक […]

1 2 3 4
error: Content is protected !!