नवरात्रोत्सव काळात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवा :राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : गत चार ते पाच वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु, सदर कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनाला […]