उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर:जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. स्थानिक […]