News

‘गोकुळ’मार्फत गुणवंत कर्मचारी यांचा गौरव

November 23, 2023 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे मार्केटींग विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तूप व श्रीखंड विक्रीमध्ये भरघोस वाढ केलेबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, […]

News

प्रगती नेत्र रुग्णालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळा

November 22, 2023 0

कोल्हापूर  : २५ नोव्हेंबर १९७३ रोजी संस्थापना झालेल्या कोल्हापुरातील डॉ. अतुल जोगळेकर यांच्या प्रगती नेत्र रुग्णालयाने सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त प्रगती सुपरस्पेशालिटी आय केअर तर्फे ता. १७ ते २४ […]

News

वचनपूर्तीनिमित्त आ.सतेज पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

November 21, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूरला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वास आणल्याबद्दल सर्वपक्षीय गौरव समिती तर्फे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख […]

News

पोलिसांसाठी सुविधायुक्त सदनिका तयार व्हाव्यात: आ.सतेज पाटील

November 21, 2023 0

कोल्हापूर : पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. माजी गृहराज्य मंत्री तथा आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री […]

News

सौंदत्ती यात्रेसाठी गोकुळ दुध संघमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थांची सोय

November 21, 2023 0

कोल्हापूर : सौंदत्ती यात्रेसाठी गोकुळ दुधाची उत्पादने मिळण्याची सोय कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचा प्रयत्न दिनांक 24, 25 व 26 डिसेंबर रोजी मार्गशीष पौर्णिमेच्या कोल्हापूरवाशी यांची सौंदती यात्रा भरत आहे. येथून जाणाऱ्या भाविकांना विशेषता गाडी […]

News

दसरा चौकात होणार वचनपूर्ती लोकसोहळा : सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांचा नागरी सत्कार

November 21, 2023 0

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची वचनपूर्ती झाली असून या वचनपूर्तीचा सर्व पक्षीय गौरव आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौक येथे होत आहे. या योजनेकरिता मोलाचे योगदान देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्यासह काही मान्यवर […]

News

पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा संपन्न

November 20, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात आली. रविवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पंचगंगा घाटावर उत्तर भारतीयांच्या मध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या छटपूजेला सुरुवात झाली. मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. […]

News

गोकुळमुळे महिला स्वावलंबी : अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई

November 18, 2023 0

कोल्‍हापूरः ग्रामीण भागाचा सहकारामुळे विकास झाला असून या विकासामध्‍ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले असून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे. असे प्रतिपादन […]

News

रविवारी पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा

November 17, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात येणार आहे. रविवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पंचगंगा घाटावर नदीत मावळत्या सूर्याची पूजा करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी सकाळी ५.३० वाजता नदीच्या […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुकीच्या सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

November 17, 2023 0

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या कमी खर्चीक ‘सीबीडी’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ३० वे पेटंट आहे.विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. […]

1 3 4 5 6 7 42
error: Content is protected !!