कोल्हापूरच्या विविध समस्यांवर अधिवेशनात आमदार जयश्री जाधव आवाज उठवणार
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव व क्रीडांगणाचा विकास, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, सीपीआर रुग्णालय, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसह कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी […]