News

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ

February 20, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विविध स्टॉलची पाहणी

February 20, 2023 0

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली. महसूल विभागातर्फे […]

News

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवामुळे पर्यावरण रक्षणाची चळवळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 20, 2023 0

कोल्हापूर : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ […]

News

देशाला महान व समृद्ध बनवणे हेच ध्येय: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

February 19, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताचा विचार न करता फक्त देशाला महान व समृद्ध बनवण्यासाठी ही निवडणूक भाजप लढवणार आहे आणि हेच आमचे ध्येय आहे देशाची शांती व समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा […]

News

कोल्हापूर जिल्ह्याची धुरा खा.धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर

February 19, 2023 0

कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून चालू आहे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची एकत्रित मोट बांधण्याचे काम चालू आहे. खासदार […]

News

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याचं खा.धनंजय महाडिक यांच्याकडून सुक्ष्म नियोजन

February 19, 2023 0

कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून […]

News

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव

February 18, 2023 0

कोल्हापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याचा ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयाबद्दल कोल्हापुरातील शिवसैनिकांकडून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी राज्य नियोजन मंडळाचे […]

News

प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडून पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम स्थळाची पाहणी

February 18, 2023 0

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होणारे नागरिक पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने […]

News

कागलमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत विकास कामांची उद्घाटने

February 17, 2023 0

कागल:कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास मंत्री […]

News

सुमंगलम् लोकोत्सवामध्ये घडणार भारतीय संस्कृतीचे दर्शन

February 17, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी:-देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!