मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीमुळे देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला : काँग्रेसचा संकल्प सत्याग्रह
कोल्हापूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या संकल्प सत्याग्रह कार्यक्रमान्वये आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये DEMOCRACY DISQUALIFIED शिर्षकांतर्गत मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, […]