News

डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये रिझ्युम रायटिंग कार्यशाळा संपन्न

March 26, 2023 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये रिझ्युम रायटिंग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेमध्ये […]

News

कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू : आम.जयश्री जाधव

March 26, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विविध समस्यावर अधिवेशनात आवाज उठवला आहे. त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जास्तीत जास्त निधी खेचून आणून कोल्हापूर शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करू आणि कोल्हापूर शहर राज्यात आदर्शवत करू अशी […]

News

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्दच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्याग्रह आंदोलन

March 26, 2023 0

कोल्हापूर: राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे त्याविरूद्ध आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, पापाची तिकटी येथे सकाळी सत्याग्रह आंदोलन करण्यात […]

News

खुलासा करण्यासाठी हजारो शेतकरी ईडी कार्यालयात

March 23, 2023 0

कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबद्दल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकरी  मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले. संजय चितारी यांनी कागलचे विवेक कुलकर्णी आणि 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या […]

News

युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

March 22, 2023 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी […]

News

आ.जयश्री जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधल्याने निधी मिळण्याची संधी

March 22, 2023 0

कोल्हापूर : चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली नसल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. या कपात सूचना नगरविकास […]

Information

प्रा.अश्विनी चौगुले राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

March 21, 2023 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेच्या अधिव्याख्याता प्रा. अश्विनी चौगुले यांना आविष्कार फौडेशनच्यावतीने राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सोलापूर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे यांच्याहस्ते प्रा. चौगुले यांना गौरविण्यात आले.पत्रकार […]

News

डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई-टेंडरिंग कार्यशाळा संपन्न

March 21, 2023 0

कोल्हापूर: कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर गुणवत्ता असणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगामध्ये अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे ,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाहुवाडी विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी केले.कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये […]

News

संताजी घोरपडे साखर कारखाना अडचणीत आणण्याचे षडयंत्र मोडून काढूया:जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील

March 20, 2023 0

कागल:अफाट इच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर उभारलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर आहे. या कारखान्याला काही दृष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत आहेत. तमाम शेतकरी आणि कामगारांच्या चुलीत पाणी ओतण्याचा ते प्रयत्न […]

Information

अन्विता सबनीस हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये निर्माण केले स्थान

March 18, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :पुण्यातील, कु. अन्विता सबनीस या २३ वर्षांच्या मुलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पानांमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.तिने २४ तासांत मोटरसायकलवरून जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विक्रम केला. या विक्रमा करिता, तिने होंडा CBR 300F […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!