डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये ५ दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
कोल्हापूर:कदमवाडी येथील डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यातीलल गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ दिवसाच्या उपचारानंतर हे बाळ बरे झाले असून हॉस्पिटलचा नवजात शिशु विभाग वरदान ठरला आहे.डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल […]