चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये आनंदोत्सव
कोल्हापूर:डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा येथे चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल स्टाफ आणि विद्यार्थी यांनी आनंदोत्सव साजरा केला.यावेळी सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट आणि सध्या सध्या एन .डी. आर. एफ. भुवनेश्वर येथे कार्यरत असलेले गौरव झंगटे प्रमुख […]