दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी ‘गोकुळने’ राज्याबाहेरही व्याप्ती वाढवावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कोल्हापूर जिल्हयातील लाखो जनावरांना संघामार्फत मोफत व अल्प दराने औषधोपचार केले जातात. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी आजार वाढत असून जनावरे बाधीत होत आहेत व त्यामुळे […]