News

पी.एन.पाटील यांची पुण्याई कार्यकर्त्यांच्या मागे: आ.सतेज पाटील

November 19, 2024 0

कोल्हापूर: पी.एन.पाटील यांची पुण्याई कार्यकर्त्यांच्या मागे असल्याने राहुल पाटील यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.करवीर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल पी.एन. पाटील- सडोलीकर […]

News

कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार :आ. ऋतुराज पाटील ;दक्षिणच्या विकासाचा संकल्पनामा

November 18, 2024 0

कोल्हापूर  : कोल्हापूर दक्षिणला नवा चेहरा देण्यासाठी दक्षिण व्हिजन 2.0 च्या माध्यमातून नवसंकल्पना राबवणार आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वाधीक वेगाने वाढणा-या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यावरसुध्दा माझा भर असेल. विविध क्षेत्रातील तज्ञ, युवा पिढी यांना सोबत घेऊन […]

News

पाचगावला विकासाचा चेहरा देणा-या ऋतुराजना ताकद द्या : आ.सतेज पाटील

November 18, 2024 0

कोल्हापूर: पाचगाव हे सर्वात वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. पाचगावला विकासाचा चेहरा देण्याचे काम आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे. आपला आमदार हा सुसंस्कृत आहे, एका विचाराने काम करणारा आणि विकासाचे व्हिजन घेऊन पुढे जाणा-या […]

News

पन्नास खोके एकदम ओके… वाले महायुतीचे सरकार सत्तेतून पाय उतार होईल: मल्लिकार्जुन खर्गे

November 17, 2024 0

कोल्हापूर :पन्नास खोके एकदम ओके… वाले हे महायुतीचे सरकार आता सत्तेतून पाय उतार होईल. एक सक्षम आणि स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्र राज्यात देऊ. असा विश्वास, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. […]

Commercial

खान अकॅडमीचे भारतातील सर्व शिक्षकांसाठी “खानमिगो” मोफत एआय टूल लाँच

November 17, 2024 0

खान अकॅडमी ही कोणालाही, कुठेही मोफत, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध असलेली जागतिक ना-नफा संस्था असून खान अकॅडमीने त्यांचे AI टूल ‘खानमिगो’, भारतातील सर्व शिक्षकांसाठी मोफत लाँच करण्याची घोषणा केली आहे. 14 नोव्हेंबर पासून याची […]

News

लोकांच्या मुख्य गरजांवर मोदी कधीच चर्चा करत नाहीत : प्रियंका गांधी

November 16, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा जनतेच्या प्रचंड गर्दीत संपन्न झाली. याप्रसंगी खासदार शाहू छत्रपती महाराज, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

Information

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणार : राजेश क्षीरसागर

November 16, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे कला, क्रीडा आणि कुस्तीपंढरी म्हणून तसेच “फुटबॉल पंढरी” ही म्हणून ओळखले जाते. आपल्या शहरातील फुटबॉल खेळाला सुमारे १०० पेक्षा अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे फुटबॉल खेळला जातं […]

News

सर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग : सुजित चव्हाण

November 16, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे कॉँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश लाटकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथील संगणक क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापाऱ्यांना लुटणे हा लाटकर यांचा गृहउद्योग […]

News

छत्रपती घराण्यातील सुनेचा अपमान केल्याबद्दल माफी मागितली का? खा.धनंजय महाडिक

November 16, 2024 0

कोल्हापूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधक गेले आठ दिवस टीका करत आहेत. यानिमित्ताने काँग्रेसचे आमदार […]

News

मुस्लिम समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम संघटनेची स्थापना; असिफ मुजावर

November 15, 2024 0

कोल्हापूर: विखुरलेल्या, भयभीत झालेल्या आणि सद्यस्थितीतील समाज व्यवस्थेबद्दल प्रचंड चीड सहन करत असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणत मुस्लिम समाजाला संघठीत करण्यासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील तरुण एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम संघठन ही सामाजिक तथा राजकीय संघटना स्थापन […]

1 2 3 4 5 37
error: Content is protected !!