रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने डॉ.प्रकाश आमटे डॉ.मंदाकिनी आमटे यांच्याशी संवाद दिलखुलास गप्पा
कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने येत्या गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी संवाद दिलखुलास गप्पा हा संस्मरणीय अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राजारामपुरी येथील व्ही. टी .पाटील सभागृह येथे सायंकाळी ५.१५ […]