Entertainment

रंग अबोली मराठी चित्रपटाचा प्रीमिअर शो दिमाखात संपन्न

January 12, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुयश एंटरटेनमेंट व समीक्षा म्युजिक संजय चौगुले,रावसाहेब वंदुरे निर्मित निशिकांत महाबळ (मालक) प्रस्तुत मराठी चित्रपट रंग अबोली हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आज शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी , कोल्हापूरमध्ये शाहू […]

News

 ‘गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन

January 10, 2024 0

 मुंबई  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नवी मुंबई वाशी शाखा येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक […]

News

भाजप युवा मोर्चा ग्रामीण पश्‍चिम विभागाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

January 9, 2024 0

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवून, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. भाजप युवा मोर्चासाठी कोल्हापूर ग्रामीण पश्‍चिम विभागाच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकार्‍यांना […]

News

डीवायपी अभियांत्रिकी सिविलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती

January 9, 2024 0

कोल्हापूर:डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांना इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट या जगातील नामांकित संस्थेकडून संशोधनासाठी 45 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.या शिष्यवृत्तीमुळे मुलांना काँक्रीट […]

Entertainment

थ्रीलर चित्रपट ‘सापळा’… २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार

January 9, 2024 0

मुंबई: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ हा आगामी मराठी चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे अधिकृत टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला.या टीझरची झलक […]

Sports

सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी

January 8, 2024 0

सोलापूर:  भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या उंच्या पुऱ्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश […]

News

वीज बचतीसाठी ‘गोकुळ’ उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प

January 7, 2024 0

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) ने सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट कपॅसिटीचा सौर ऊर्जा प्रकल्प मु.पो.लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्यावतीने उभा करण्यात आलेल्या सोलर […]

Commercial

वामन हरी पेठे ज्वेलर्स आयोजित डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हस्ते उद्घाटन

January 5, 2024 0

कोल्हापूर : दागिने आणि महिलांचे अतूट नाते आहे. यासोबतच येते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या प्रसिद्ध ब्रँडचे नाव जे “सोनेरी क्षणांचे सोबती” म्हणून ओळखले जाते. वामन हरी पेठे ज्वेलर्सची स्थापना 1909 मध्ये मुंबईत झाली. आज वामन […]

News

‘गोकुळ’च्‍या २०२४ दिनदर्शिकेचे प्रकाशन

January 5, 2024 0

 कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२४ या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. […]

News

डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांना दुबई मध्ये नोकरीची संधी

January 5, 2024 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या शंभूराज भोसले आणि रोहन शिंदे यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दुबई येथील नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. हे दोघे मेकॅनिकल विभागात अंतिम वर्षात शिकत आहेत. वार्षिक ९ लाख […]

1 34 35 36 37
error: Content is protected !!