प्रियंका गांधी यांची निर्णायक सभा यशस्वी करावी; आमदार सतेज पाटील
कोल्हापूर:काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची, उद्या शनिवारी गांधी मैदान या ठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील […]