कोल्हापूरात संभाजीराजे गटाचा भव्य मेळावा : संभाजीराजेंनी लोकसभा लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह
कोल्हापूर : येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या गटाचा भव्य मेळावा पार पडला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्यात संभाजीराजे यांच्या येत्या ११ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यासाठी वाढदिवसानिमित्त खासबाग मैदान येथे ‘स्वराज्य […]