डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट
कोल्हापूर: डी.वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी बेंगळूर येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोला भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रो व त्या सबंधित संस्थांमधील संशोधकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. […]