केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार डर्मा लॅब सेंटरचे उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : आजकालच्या माहीती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान खुप प्रगत झाले असून याच तंत्रज्ञानासह आत्याधुनिक सेवा आणि सुविधा देण्यासाठी कोल्हापूरात नव्यानेच सज्ज झाले आहे. डॉ. नुपूर राहुल पाटील खळतकर यांचे डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि डॉ. […]