Commercial

पीएनबी गृह कर्ज आणि सूर्य घर कर्ज प्रदर्शनास सुरुवात; प्रदर्शनास ग्राहकांना भेट देण्याचे आवाहन

February 7, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :पंजाब नॅशनल बँकेने ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी रेसिडेन्सी क्लब, न्यू पॅलेस पोस्ट ऑफिस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आणि ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएनबी लोन पॉइंट, गुलमोहर रेसिडेन्सी, ग्राउंड फ्लोअर, ई वॉर्ड, नागाळा पार्क, […]

Sports

दक्षिण महाराष्ट्रातील भव्य कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब रगेडियन कोल्हापूर रन मॅरेथॉन ९ फेब्रुवारी रोजी 

February 6, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर ही क्रीडानगरी असून येथे अनेक खेळांना राजाश्रय मिळालेला आहे. त्यामुळेच ९ वर्षांपूर्वी कोल्हापूर रन मॅरेथॉन सुरू करण्यात आली. गेल्या ९ वर्षांत या मॅरेथॉनचे महत्त्व वाढत गेले असून, दरवर्षी तिला मोठा प्रतिसाद मिळतो. […]

News

डॉ. संजय डी. पाटील यांचा सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने सन्मान 

February 4, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात […]

News

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर मोफत योजनेचा शुभारंभ

February 1, 2025 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड […]

Information

अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य : प्राचार्य डाॅ.संजय दाभोळे एनआयटी’मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

January 31, 2025 0

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हिवाळी २०२४ परीक्षेत भरघोस यश मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्राचार्य डाॅ. […]

Information

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या १३ विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

January 30, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे डी मार्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.24 व 25 जानेवारी रोजी हा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह झाला. डी […]

News

टाटा मोटर्सच्या कॅम्पस इंटरव्यूमध्ये डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांचा सहभाग

January 30, 2025 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे, एच. आर. […]

Information

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

January 20, 2025 0

कोल्हापूर : डी.वाय.पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे.हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या कालावधीसाठी मिळाले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची […]

News

डॉक्टरांनी आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे आवश्यक : हृदयरोग तज्ञ डॉ.एम.डी.दिक्षीत ; जीपीकॉन २०२५-गॅस्ट्रोकॉन” वैद्यकीय परिषद संपन्न

January 20, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेऊन चांगले कार्य करा असा मोलाचा सल्ला प्रसिध्द हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. एम.डी. दिक्षीत यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व डॉ. विवेकानंद […]

News

सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आम.राजेश क्षीरसागर

January 19, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सीमा भागातील नागरिकांसाठी सीपीआर रुग्णालय जीवनवाहिनी आहे. याठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घेतलीच पाहिजे परंतु, फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांचा उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही. […]

1 6 7 8 9 10
error: Content is protected !!