News

वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

January 16, 2025 0

कोल्हापूर: बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार […]

Information

डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बजाज कंपनीचे कॅम्पस इंटरव्यू

January 13, 2025 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बजाज ऑटो लिमिटेड ,पुणे कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न झाले.या कॅम्पस इंटरव्यूमध्ये डी वाय पाटील पॉलिटेक्निक बरोबरच आयसीआरई गारगोटी , डॉ.बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक तसेच ए.डी .शिंदे पॉलिटेक्निक गडहिंग्लज […]

Information

कन्व्हेन्शन सेंटरसाठी रु.२५२ कोटी मंजूर, ५० कोटी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग

January 13, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह सीमा भागाशी निगडीत असून, या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, […]

Information

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा व्हन्नाळी इथल्या वाडकर कुटुंबाला मदतीचा हात

January 12, 2025 0

कोल्हापूर: कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सव्वा लाख रूपये किमतीची मुर्‍हा जातीची म्हैस भेट दिली. पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे कोलमडलेल्या वाडकर कुटुंबाला कृष्णराज महाडिक यांनी […]

News

प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यशस्वी व्हाल : सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर

January 12, 2025 0

कोल्हापूर: आयुष्यात पदोपदी आव्हानांचा डोंगर पार करावा लागतो. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, हिम्मत आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते. हे गुण आत्मसात केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येईल, असा विश्वास सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ […]

News

गोकुळ’ हा ‘महाराष्ट्राचा ब्रँड’ व्हावा हे स्व.आनंदराव पाटील- चुयेकरांचे स्वप्न 

January 12, 2025 0

कोल्हापूर : आ.सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभेचे खासदार आदरणीय शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्राचे नूतन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक […]

News

गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ : चेअरमन अरुण डोंगळे

January 11, 2025 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि.११ जानेवारी रोजी पासून ६.५ फॅट व ९.० […]

Information

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनची २८ वी सभा ११ जानेवारीला ; पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांची प्रमुख उपस्थिती

January 9, 2025 0

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनची २८ वी सात्पाहिक सभा ११ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता वृषाली हॉटेलमध्ये होणार आहे. या सभेसाठी पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे पुण्याहून उपस्थित राहणार आहेत. सैन्य दलात ते कार्यरत असताना […]

Information

डी. वाय. पाटील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

January 3, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठात शुक्रवारी (3 जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

1 2
error: Content is protected !!