News

वाढदिवसानिमित ऋतुराज पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव

May 31, 2025 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. यशवंत निवास आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, साळोखेनगर येथे ऋतुराज पाटील […]

Information

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान

May 31, 2025 0

कोल्हापूर:शिवसेना वैद्यकीय कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्र येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय संस्था (हॉस्पीटल) यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय, मार्केट […]

News

समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे काम करावे ; आ.सतेज पाटील

May 30, 2025 0

कोल्हापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील पंधरा दिवसांत तालुकास्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत […]

News

दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध : नुतन अध्यक्ष नविद मुश्रीफ

May 30, 2025 0

कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली.या निवडीनंतर बोलताना गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध […]

News

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणी

May 28, 2025 0

कोल्हापूर: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली. अवकाळी पावसामुळ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या […]

Information

गोकुळ मार्फत ‘उत्कृष्ट वासरू संगोपन’ स्पर्धेचे आयोजन

May 26, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत महत्वकांक्षी असे जातिवंत मादी वासरू संगोपन योजना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर राबविली जात असून या योजनेत नोंद झालेल्या रेड्या/ पाड्यांचे चांगले संगोपन होऊन […]

News

 डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

May 24, 2025 0

तळसंदे:तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक’ पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची ‘रिटजेन इंडिया पुणे’ या कंपनीत […]

Commercial

ओराचे ‘एकता’ – द वेडिंग कलेक्‍शन ज्यामध्ये आहेत नवीन डिझाइन्‍स आणि आकर्षक ऑफर्स

May 24, 2025 0

कोल्हापूर: ओरा फाइन ज्‍वलेरी या भारतातील आघाडीच्‍या डायमंड ज्‍वेलरी ब्रँडला त्‍यांच्‍या सुप्रसिद्ध ‘एकता’ – द वेडिंग कलेक्‍शन अंतर्गत नवीन डिझाइन्‍स सादर करण्‍याचा आनंद होत आहे. लग्‍नसराई हंगामासाठी परिपूर्ण असलेल्‍या या नवीन डिझाइन्‍स विद्यमान लोकप्रिय कलेक्‍शनला […]

Information

लहान मुलांमधील समस्येबाबत डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मार्गदर्शन

May 24, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे लहान मुलांमधील ‘अंथरूण ओले करण्याच्या’ अर्थात बेड वेटिंग समस्येबाबत मार्गदर्शपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बेड वेटिंग दिनानिमित्त मंगळवार दिनांक 27 मे रोजी हे विशेष शिबीर होणार […]

News

अलमट्टी धरणाची उंची वाढूवू देणार नाही : आ.सतेज पाटील

May 18, 2025 0

सांगली : आज सकाळी दहा वाजल्यापासून अंकली पूल, कोल्हापूर-सांगली रोड येथे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भयावह पूरपरिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंचीवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष […]

1 2 3
error: Content is protected !!