डॉ. डी.वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटील
कोल्हापूर: डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे , असे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी काढले. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि […]