News

प्रभाग १८ मधून सत्यजित जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

December 25, 2025 0

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना व महायुतीचे इच्छुक उमेदवार युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सम्राट नगर येथील झाडावरचा गणपती येथे झालेल्या या प्रचार […]

News

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणीदान संकल्प

December 22, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा स्मशानभूमी एक लाख शेणीदान संकल्प करण्यात आला आहे.याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २३ हजार शेणीदानाचा कार्यक्रम आज २० डिसेंबर रोजी पंचगंगा […]

Sports

जेएसटीएआरसी मार्शल आर्ट्स स्टुडिओचे तायक्वांडो स्पर्धेमध्ये घवघवीत यश

December 17, 2025 0

कोल्हापूर: नुकत्याच रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी वसई विरार ग्रीन पॅराडाईज, मुंबई येथे जेएसटीएआरसी बॅटल ग्राउंड तायक्वांडो चॅम्पियनशिप विरार यांच्या मार्फत भरवण्यात आलेल्या भव्य तायक्वांडो स्पर्धेमध्ये जेएसटीएआरसी मार्शल आर्ट्स स्टुडिओ कोल्हापूर संस्थेच्या 19 विद्यार्थ्यांनी […]

Information

सरोजिनी फार्मसी कॉलेज व अँस्टर आधार हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार ; लवकरच नर्सिंग कोर्स सुरू होणार

December 16, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : आर. एल. तावडे फाउंडेशन, कोल्हापूर संचलित सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि अँस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्यात शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी अधिकृत सामंजस्य करार (MOU) करण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रमासाठी नर्सिंग कौन्सिल […]

Information

तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा

December 8, 2025 1

कोल्हापूर :साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3285 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून […]

News

‘गोकुळ’च्या मुंबई येथील नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन

December 6, 2025 1

मुंबई : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे’ उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ […]

Sports

व्हेटरन क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी डॉ.चेतन नरके यांची नियुक्ती

December 6, 2025 1

कोल्हापूर / प्रतिनिधीमहाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशनच्या (एमव्हीसीए) सदस्यपदी डॉ. चेतन नरके यांची सदस्यपदी निवड झाली. पी वाय सी हिंदु जिमखाना पुणे येथे झालेल्या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष रणजित मोरे यांच्यासह संघटक सुधीर कुलकर्णी, खजिनदार कुनाल मोहोळ, […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाला शानदार प्रारंभ; कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक : माजी खा.राजू शेट्टी 

December 6, 2025 1

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचे उद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. आज सतेज कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला त्यावेळी उद्घाटन प्रसंगी […]

News

गार्डन्स क्लबचे पुष्प प्रदर्शन उद्यापासून महावीर उद्यान येथे ; फुलांची पर्वणी

December 5, 2025 1

कोल्हापूर: गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात […]

Information

६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे गार्डन्स क्लबचे पुष्प प्रदर्शन ; फुलांची पर्वणी

December 5, 2025 1

कोल्हापूर: गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात […]

1 2 3
error: Content is protected !!