भविष्यात सोशल मीडियासह ऑनलाइन व्यवहार ठप्प होणार; ग्रामीण केंद्रित जीवनपद्धतीचा स्वीकार करा: बापू महाराज वांयगणकर यांची भाकणूक
कोल्हापूर:प्रचंड गतीने वाढत असलेला सोशल मीडिया भविष्यात केव्हाही ठप्प होऊ शकतो. यामुळे बँकिंग क्षेत्रापासून ते विमान प्रवासापर्यंतचे सर्व ऑनलाइन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी आतापासूनच आपल्या गरजा मर्यादित ठेवून […]