महायुतीचा कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील जाहीरनामा प्रसिद्ध
कोल्हापूर: कोल्हापूर महान महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अनेक सेवांचे डीजिटलायझेशन केल्यानंतर लोकांचा वेळ,त्रास मोठ्या प्रमाणात वाचतो आहे, तसेच शासकीय निधीतील गळती रोखली गेली आहे. याच […]