Information

कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६६ वा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन :अध्यक्ष सत्यजित जाधव 

February 21, 2026 0

कोल्हापूर : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त रविवार दिनांक २२ ते सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष व नगरसेवक सत्यजित जाधव आणि उपाध्यक्ष […]

Commercial

पर्नोड रिकार्ड इंडिया कडून महाराष्ट्रात सीग्राम्स एक्सक्लेमेशन! चा शुभारंभ

February 21, 2026 0

कोल्हापूर : पर्नोड रिकार्ड इंडिया ने महाराष्ट्रात सीग्राम्स एक्सक्लेमेशन! या नव्या ब्रँडचा शुभारंभ जाहीर केला आहे. गेल्या 30 वर्षांतील कंपनीची ही सर्वात महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण घोषणा मानली जात आहे. सिग्राम्स एक्सक्लेमेशन! हा भारतातील एकमेव असा […]

Commercial

शिवाजी महाराज यांच्या आधारित युवाची ए4 लाँगबुक्स आणि मराठी ‘सुविचार’ पेन्सिल महाराष्ट्रभरातील दुकानांत उपलब्ध

February 20, 2026 0

महाराष्ट्र : महाराष्ट्रभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरी ब्रँड ‘युवा’तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शालेय साहित्याची विशेष मालिका सादर करण्यात आली आहे. सतराव्या शतकातील मराठा राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मृतीत […]

News

गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये ; गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : अध्यक्ष नविद मुश्रीफ

February 20, 2026 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे […]

Sports

डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते

February 19, 2026 0

कोल्हापूर:डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेसिडेंट कप’ क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात डी वाय पाटील हॉस्पिटल तर महिला गटात डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद […]

News

डॉ.संजय डी.पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

February 18, 2026 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर, तळसंदे व आकुर्डीचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ६२ वा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण […]

Information

शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कार

February 18, 2026 0

कोल्हापूर: संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष पदावर निवड करून शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांनी कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिला असून […]

Information

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक

February 17, 2026 0

कसबा बावडा: महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील […]

News

भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास गर्दीचा उच्चांक; चार दिवसात १८ कोटींची उलाढाल

February 17, 2026 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे.शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल.शिवाय एआय ही जादू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआय मध्ये असल्याचे उद्गार उच्च […]

Sports

तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

February 17, 2026 0

कोल्हापूर :राजारामपुरी टाकाळा येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले. यामध्ये यलो बेल्ट: क्षिप्रा आकाश भोने,श्रीजा मोहिते, तेजस नांबियार,सुमित्रा पाटील,सत्यकाम भोने,हर्षित परमार,प्रचिती […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!