कोल्हापूर :राजारामपुरी टाकाळा येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले. यामध्ये
यलो बेल्ट: क्षिप्रा आकाश भोने,श्रीजा मोहिते, तेजस नांबियार,सुमित्रा पाटील,सत्यकाम भोने,हर्षित परमार,प्रचिती बिरंजे,गोमती पाटील,स्वप्नाली भोने,साई कोळेकर,सारा झेपले.
ग्रीन बेल्ट: गणेश जाधव,शनाया पाटील,सान्वी पाटील,मंजिरी शिंदे,हर्षदा साळोखे. ब्लू बेल्ट: आयुष आडनाईक,देव चव्हाण,सुशिम शेटे,शंतनू भाटवडेकर.ब्लू वन बेल्ट :श्रेयस शेटे,जिया बगे,विद्येश पोवार.रेड वन बेल्ट:रुचा भिर्डीकर,साई संकपाळ.
या सर्वांना प्रशिक्षक अमोल भोसले आणि नील भोसले यांचे मार्गदर्शन व जे एस टी ए आर सी सीईओ ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे प्रोत्साहान लाभले.
