News

कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी ३० एकर जागा : संभाजीराजे छत्रपती 

February 10, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला असून, करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ताब्यात असलेल्या जमिनीपैकी ३० एकर जमीन कोल्हापूर […]

Information

ड्रोवीच्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये होणार चिमुकल्या स्वप्नांची रंगीबेरंगी उधळण

February 10, 2026 0

पहिल्या पर्वाला लहान मुलांकडून भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर, ड्रोवी पुन्हा सज्ज आहे चिमुकल्यांच्या पसंतीस पडलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे दुसरे पर्व म्हणजेच सीझन २ घेऊन येण्यासाठी. यानिमित्ताने त्यांना आपल्या मुक्त छंद विचारातून आणि कलेच्या माध्यमातून आपली कलाकृती […]

No Picture
Sports

डी.वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

February 8, 2026 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.कदमवाडी […]

Information

मानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही : प्रा.पर्सी इंजिनिअर

February 8, 2026 0

कोल्हापूर:तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढते; मात्र मानवी मेंदूची म्हणजेच विचार करण्या क्षमतेची जागा तंत्रज्ञान कधीही घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक विद्यापीठ, सुरतचे माजी प्रो-व्होस्ट प्रा. पर्सी इंजिनिअर यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान […]

Entertainment

‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन

February 6, 2026 0

‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन जाहीर केले असून त्यात नमूद केले आहे की,आमचा चित्रपट हा पूर्णपणे काल्पनिक पोलिस ड्रामा आहे. यात “पंडत” हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्रासाठी वापरले गेले आहे. ही […]

News

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार : माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

February 4, 2026 0

कोल्हापूर: रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा असून, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि […]

Commercial

महाराष्ट्रामध्ये बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्यासाठी टाटा सॉल्टची मोहीम

February 4, 2026 0

महाराष्ट्र: भारतातील आयोडाइज्ड मीठ विभागात 1983 पासून अग्रणी आणि बाजारातील आघाडीचा ब्रँड असलेल्या टाटा सॉल्टतर्फे ‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ हा ठाम संदेश देत, बनावट मीठ पॅकविरोधात लढ्याचे नेतृत्व करण्यात येत आहे. विशेषतः […]

Commercial

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापूरची पहिली ऍल्युमिनी मीट

February 4, 2026 0

कोल्हापूर : फेडरल बँकेच्या सीएसआर शाखा असलेल्या फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन अंतर्गत चालवली जाणारी प्रमुख कौशल्य विकास योजना फेडरल स्किल ऍकॅडमी (एफएसए), कोल्हापूरने नागला पार्क येथील बालाजी गार्डन हॉलमध्ये आपली पहिली ऍल्युमिनी मीट (माजी […]

Information

डॉ.राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिप

February 4, 2026 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल एफआयसीपी फेलोशिप (फेलो ऑफ इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन) ने सन्मानित करण्यात आले. असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (ए.पी.आय.)च्यावतीने पटणा येथे […]

News

भिमा कृषी व पशू प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान : खास.धनंजय महाडिक

February 3, 2026 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!