Information

श्री विद्यानृसिंह भारती स्वामी आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाची रविवारपासून होणार सुरुवात 

April 20, 2026 0

कोल्हापूर : मंदार पुजारी, सीताराम जोशी, रामचंद्रबुवा भिडे, योगेश खरे यांच्यासह मान्यवरांना शंकराचार्य पीठाचे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पप श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी यांनी आज दिली.श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये […]

Education

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून ‘करिअर मार्गदर्शन

April 16, 2026 0

कोल्हापूर: भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना विविध तांत्रिक, अतांत्रिक आणि कार्यालयीन पदांच्या आकर्षक करिअर संधी असून, वर्षभर वायुदलाकडून विविध भरती होत असतात. देशसेवेची संधी देणाऱ्या वायुदलातील करिअरकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा, फ्लाइट […]

Education

कंपनी सचिव क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी ; सीएस पवन चांडक

April 15, 2026 0

कोल्हापूर: आयसीएसआय च्या कोल्हापूर चॅप्टरचा शुभारंभ हा २००५ साली झाला, आणि अगदी अलिकडेच कोल्हापूर चॅप्टरने २० वर्षाची कारकिर्द पूर्ण केली आहे. या चॅप्टरमध्ये १७४ सदस्य आहेत, ज्यामध्ये कार्पोरेट आणि प्रशिक्षणार्थी कंपनी सेक्रेटरी (सचिव) यांचा समावेश […]

Commercial

सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून मेगा वॉकथॉनचे यशस्वी आयोजन

April 14, 2026 0

कराड : सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड (मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल) यांनी 12 एप्रिल 2026 रोजी मेगा वॉकथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात 1400 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कराड शहरातील नागरिक, […]

Education

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे ‘फिजिओसेतू  राष्ट्रीय परिषद संपन्न

April 13, 2026 0

कोल्हापूर: फिजिओथेरपीस्ट हा आरोग्य सेवेतील अविभाज्य घटक बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए. आय.) वापर आरोग्य सेवेत वाढत असून फिजीथेरेपीमध्येही त्याचा वापर अपरिहार्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेकॅनिक्स यांच्या एकत्रित वापर व समन्वय यामुळे आरोग्यसेवा अधिक […]

News

कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर

April 13, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह सीमा भागाशी निगडीत असून, या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, […]

News

कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेसला नवे बळ, जिल्ह्यात ‘संघटन सृजन अभियानाला सुरवात

April 13, 2026 0

कोल्हापूर: काँग्रेस पक्षाकडून १३ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये ‘संघटन सृजन अभियान’ जिल्ह्याभरात राबवला जात आहे. आजच्या पहिल्या दिवशी खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार प्रतिभाताई धानोरकर, केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक, राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, ऋतुराज […]

News

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ ते १८ एप्रिल दरम्यान आढावा बैठका 

April 11, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक १३ एप्रिल […]

Information

राष्ट्र प्रथम’ मंत्रासह भाजपाचा विस्तार : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण 

April 11, 2026 0

भारतीय जनता पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या […]

Information

स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात वाढ ; पेट्रोलियम मंत्रालयाचा निर्णय

April 10, 2026 0

मुंबई: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) देशभरातील स्थलांतरित कामगार आणि गरजू लोकांसाठी स्वयंपाकाचा गॅस सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ५ किलोच्या छोट्या ‘फ्रि ट्रेड एलपीजी’ (FTL) सिलेंडरच्या उपलब्धतेत […]

1 2 3 4
error: Content is protected !!