डी.वाय.पाटील अभियांत्रिकीचा ४२ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद :डॉ.संजय डी.पाटील
कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची 42 वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे 25 हजार अभियंते घडवले असून ते आज भारतासह जगभर विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याचे फार मोठे समाधान वाटते, […]