News

कोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण

August 22, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर आगाराच्या ताफ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल झाल्या आहेत. या नव्या बससेवेचे लोकार्पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. प्रवाशांना अधिक […]

News

एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रमाचे स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीने आयोजन

August 21, 2026 0

कोल्हापूर : जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैनिकांच्या या देश रक्षणाच्या कर्तव्याला अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी राख्या बांधणारे कमी होऊ नयेत या जनजागृतीसाठी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने कारगिल युद्धापासून […]

News

लिंगायत समाजासाठी ‘अमृत संस्थेच्या योजनांचा मार्ग मोकळा

August 21, 2026 0

कोल्हापूर : हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव […]

News

डी. वाय. पाटील ग्रुपकडून कोल्हापूर महापालिकेला १५५० पथदिवे प्रदान

August 21, 2026 0

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला आज आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत १५५० पथदिवे प्रदान करण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक, […]

Commercial

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ

August 21, 2026 0

मुंबई, कल्याण, रायगड, पुणे, नागपूर, पालघर, भिवंडी, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर आणि वसई-विरार यांचा बीपीसीएलच्या ऐतिहासिक १०० शहरांतील विस्तारात समावेश; हलक्या वजनाचे कंपोझिट सिलिंडर, त्वरित नवीन कनेक्शन आणि एक्सप्रेस डिलिव्हरीमुळे […]

News

लाकूड चोरी प्रकरणी मला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न ; सुशांत पवार

August 18, 2026 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: स्मशान भूमीच्या लाकूड चोरीच्या आरोपावरून निरमा कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार सुशांत पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. पण मी त्या कंपनीचा ठेकेदार नाही तर त्या कंपनीने कोल्हापुरात मला काही अधिकार दिल्याचे सुशांत पवार यांनी […]

News

२५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट; ‘गोकुळ’चा ‘दूध वाढ गुणवत्ता सुधारणा’ कार्यक्रम गतिमान

August 18, 2026 0

कोल्हापूर : दररोज २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासोबतच दूध उत्पादन व गुणवत्तेत वाढ करून दूध उत्पादकांचा दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक, शास्त्रीय व फायदेशीर करण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या कै. […]

Information

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

August 17, 2026 0

नागपूर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय झंझावाती दौरा करत संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या […]

Commercial

श्रावण महिन्याचे औचित्य साधत पीएनजी ज्वेलर्सकडून पारंपरिक ‘मंगळसूत्र महोत्सव’

August 17, 2026 0

पुणे : भारतीय वैवाहिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या मंगळसूत्राचे सांस्कृतिक महत्त्व जपत, पीएनजी ज्वेलर्सने आपल्या बहुप्रतीक्षित ‘मंगळसूत्र महोत्सवा’ची घोषणा केली आहे. हा महोत्सव १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भारतातील सर्व पीएनजी ज्वेलर्स […]

Education

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड

August 17, 2026 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च मधील चार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची ‘तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्राम’ या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमिता सु. पाटील, गणेश ध. जाधव, शिवप्रसाद […]

1 2 3 4
error: Content is protected !!