‘भूतम् भयम्’मधून भन्नाट पारलौकिक साहसाचा अनुभव; २५ सप्टेंबरपासून मराठी झी5वर
नेहमीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळ्या अलौकिक साहसाचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. ‘भूतम् भयम्’चा प्रीमियर 25 सप्टेंबर 2026 रोजी केवळ मराठी झी5वर होणार आहे. या चित्रपटातून रामचंद्र गावकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. भय, विनोद, रहस्य आणि साहस […]