नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा स्वीकारल्या. या भेटींच्या माध्यमातून शैक्षणिक, […]