
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज 2 ऑक्टोंबर रोजी चीन या देशतही मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाला आदर्श मानून चीन मधील शाळेतील विद्यार्थी त्यांच्या छाओयांग पार्क येथे बसवण्यात आलेल्या पुतळ्यासमोर अभिवादन करतात.यावेळी वैष्णव जन ही भजने दिवसभर गायली जातात.२००५ साली हा पुतळा तेथे बसविला गेला.
Leave a Reply