
कोल्हापूर : कोल्हापूर मधील काळेवाडी येथील पुलाखाली अज्ञात वस्तूला लाथ मारल्याने आज (ता. 19) सकाळी स्फोट झाला असून या स्फोटामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला असून तेथील उभ्या असणाऱ्या ट्रकला तडा गेला आहे याबाबत अधिक तपास सुरू असून या बातमीमुळे कोल्हापुरात जोरदार चर्चा असून भीतिदायक वातावरण पसरले आहे.
Leave a Reply