
कोल्हापूर: किरणोत्सवच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे 05:42 मिनिटांनी श्री अंबाबाई मूर्तीच्या चरणांचा स्पर्श करत 05:44 पर्यंत कमरेपर्यंत पोहोचली तिथून 05:44 ते 05:47 मिनिटापर्यंत गळ्यापर्यंत पोहोचली 05:47 ते 5: 49 मिनिटापर्यंत ही किरणे चेहऱ्यावर गेली व नंतर देवीच्या किरीटावरून डावीकडे लुप्त झाली. ही सूर्याची किरणे पूर्ण महालक्ष्मी मूर्तीवर पायापासून किरीटापर्यंत जवळपास 45 सेकंद स्थिरावली होती. अशाप्रकारे आजचा किरणोत्सव अविस्मरणीय झाला.
Leave a Reply