
आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची किरणांचा जगदंबेच्या चरणास स्पर्श करुन कंबरेपर्यंत गेली व जगदंबेच्या डाव्या बाजूस लुप्त पावली.करवीर निवासनी आदिशक्ती अंबाबाई देवीचा किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे. ऐंशी फुट आत गाभाऱ्यात असलेल्या अंबाबाई – देवी च्यापर्यत सुर्योस्ताची किरणे पोहचतात.हा पुरातन मंदिर शास्त्र व खगोलशास्र् समन्वायाचे आजच्या प्रगत काळातही अभ्यासाचे ऊदाहरण आहे. सुर्योचे ऊत्तर – दक्षिणायान वेळी वर्षौतून दोन वेळा हा सोहळा होत असतो. ९ ते ११ नोव्हेंबर आणि ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ही अनुभूती अनुभवण्यासाठी मिळणार आहे.
Leave a Reply