
कोल्हापूर :मुंबई येथे सुरू असलेले इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये कोल्हापुरची रीवा एफसी टीमनी पुणेची डेक्कन एफ सी चा ४-० ने पराभव केला. रीवा एफ सी कड़ून निहारिका पाटील १ गोल,अमिता देवी २ गोल,पूजा कपाटे १ गोल नोंदवला.
निकिता थापा (गोलकिपर),रम्यश्री शांतिप्रसाद,अनुष्का काटकर,रिया बोलके,प्रतीक्षा चाँदने,सना देवी,मुस्कान अत्तर,सरस्वती माली,पूजा कपाटे,प्रणाली चवान,निहारिका पाटिल,अमिता देवी,देविका सरनोबत,दिव्या माने,सिमरन नावलेकर,स्वाति भुर्ले,भक्ति बीरनगड़ी,आर्या नलवडे,धनश्री गवळी,हिमांशी ग़ौर, (गोलकीपर) रूतुजा बेडेकर,जागृति वाल्वि आदींचा टीममध्ये समावेश होता.टीमला कमलेश मारडीया हेड कोच आणी शामली डेलेकर यांचे मार्गदर्शन लाभले
Leave a Reply