
कोल्हापूर: महाविकासआघाडीच्या वतिने छत्रपती शिवाजी चौक येथे जल्लोश साजरा करण्यात आला. तीनही पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्रित पणे हा आंनद व्यक्त केला. महाविकास आघाडी चे सरकार यावे ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या मनातील सरकार स्थापन होणार आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या वेळी शिवसेना कोल्हापुर जिल्हा प्रमुख संजय पवार, कोल्हापुरच्या नुतन महापौर सुरमंजिरी लाटकर,उपमहापौर संजय मोहिते,रविकिरण इंगवले, आदी उपस्थित होते.
Leave a Reply