
कोल्हापूर : कोरोनाचा पूर्ण मुकाबला करण्यासाठी पुढील १२ दिवस घरीच राहूया आणि कोरोनाविरुद्धची लढाई जिंकूया, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शासनाने काही अटी व शर्तीवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र पुन्हा कोरोनाचा संसर्गही वाढण्याचा धोकाही तितकाच आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच घ्यावयाची काळजी, सुरक्षा याचे विस्तृत विवेचन या व्हिडिओद्वारे केले आहे.
Leave a Reply