कोरोनामुळे कोल्हापुरात पहिला बळी
कोल्हापूर : कोल्हापूरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. इचलकरंजीतील पहिल्या कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाचा आज (गुरुवारी) सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेली दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.औपचारिक बाबींची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात […]