
कोल्हापूर:‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने आज कसबा सांगाव येथे स्व. शकुंतला महावीर शेटे चॅरिटेबल ट्रस्ट ,विशाल ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Leave a Reply