
कोल्हापूर:देवस्थान समितीच्या वतीने आज महालक्ष्मी अंबाबाई परिसरातील छोट्या व्यवसायीकांना ३४.किलो धान्याचे वाटप करण्यात आले
या किट मध्ये तांदूळ, गहू, तुरडाळ, साखर, तेल, चटणी, साबण आशा चौदा प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे समाजातील कोणताही घटक उपाशी राहू नये यासाठी देवस्थान समिती या घटकांच्या पाठिशी कायम ठाम उभी राहील हि मदत नाही तर आमचे कर्तव्य आहे असे मनोगत देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले
यावेळी समिती कोषाध्यक्ष सौ.वैशालीताई क्षिरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव ( एन.डी. ) सचिव विजय पोवार, मिलिंद घेवारी, सुयश पाटील व देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply