हमाल, ट्रक वाहतूक यांचा रेल्वे धक्क्यावरील आर्थिक दंड माफ करावा;कॉट्रॅक्टर असोशिएशनची मागणी ;अन्यथा कामबंद आंदोलन
कोल्हापूर / प्रतिनिधी:कोरोनामुळे ट्रकचालक व हमालांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गुड्स मार्केटयार्ड रेल्वेधक्का येथे आलेले खते व रेशनधान्य रेल्वेबोगीतून वेळेत उतरून घेण्यास मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत. संचारबंदीमुळे हमाल , ड्रायव्हर, क्लीनर, […]