
कोल्हापूर: छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट , जुना राजवाडा’ कोल्हापूर यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जुना राजवाडा, भवानी मंडप येथे पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पाळणा म्हणून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply