
कोल्हापूर :कोल्हापूर येथील सामाजिक कार्य कर्ते व अर्थमुव्हर्स असोसिएशनचे संस्थापक सुनिल आनंदराव ऊर्फ भैय्या घोरपडे घोरपडे यांचे आज सकाळी जोतिबा डोंगरावर फिरायला गेले असताना 7 वाजता हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते 54 वर्षाचे होते.बुलडोझर व्यवसायासह ते पर्यावरणप्रेमी म्हणून कार्यरत होते.जोतिबा डोंगरासह शिवाजी विद्यापीठ समोरील राजाराम तलाव परिसरात चाळीस हजाराहून अधिक झाडे संघटना माध्यमातून लावून जागवली .या कायोची दखल घेऊन वनखाते महाराष्ट्र राज्य वतीने त्यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते.दरवषी ते 22 मार्च जलदिनी राजाराम तलाव येथे जलपुजनाचा कायेक्रमाचे आयोजन करीत.कणेरी मठावरील सिघ्दीगिरी पतसंस्थेचे ते विघमान अध्यक्ष तसेच हाँटेल जोतिबाचे ते मालक होते.त्याचे मागे बंधु माजी नगरसेवक राजू घोरपडेसह पत्नी,दोन विवाहीत मुली,जावई असा परिवार आहे..रक्षाविसर्जेन बुघवारी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी पंचगंगा स्मशानभुमी येथे आहे.
Leave a Reply