
कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या दहाव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा
बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.
Leave a Reply