
सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत. दरम्यान, गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी झालेला बँकांचा संप व शनिवार दि.२८, रविवार दि. २९ व सोमवारी दि. ३० बँकांना सुट्टी असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवार ता. ३ डिसेंबर २०२० पासून आपआपली खाती असलेल्या बँकेमध्ये संपर्क साधून बिले घेऊन जावीत, असे पत्रक कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी काढले आहे.
Leave a Reply