News

महाआघाडी सरकार महाअपयशी  सरकार;भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये

November 30, 2020 0

कोल्हापूर :  महिलावरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन […]

News

आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

November 30, 2020 0

कागल:गेल्या एक वर्षांच्या कालावधीत ग्रामविकास मंत्रालयाने लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या वीसहून […]

News

जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल

November 30, 2020 0

कागल :महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार शिक्षण व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पक्षाच्यावतीने उमेदवार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड निधी लागला. या काळात उत्पन्नाचे स्रोत थांबले असताना शिक्षकांचे वेतन थांबविले नाहीत. निसर्ग चक्रीवादळासारखे संकट आले. दुसरी […]

News

पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील

November 29, 2020 0

गडहिंग्लज:विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून भाजपवाले देव पाण्यात घालून बसलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि […]

News

धनगर आरक्षणप्रश्नी उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुणः विक्रम ढोणे

November 27, 2020 0

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वर्षभरात धनगर आरक्षणप्रश्नी कवडीचेही प्रयत्न केले नाहीत. या सरकारला याप्रश्नी शून्य गुण आहेत. सरकारने वर्षभरात धनगर समाजाचा पुरता भ्रमनिरास केला आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती […]

News

गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा;अधिकारी व हॉस्पिटल्स प्रशासनाना सूचना

November 26, 2020 0

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावे, असे स्पष्ट निर्देश याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले […]

News

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रूपये

November 26, 2020 0

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत. दरम्यान, गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी झालेला बँकांचा संप व शनिवार दि.२८, […]

News

छ. शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी मुलांनी स्वतः अभ्यास करावा :शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार 

November 25, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे व्यक्तिमत्व असून ते जाणून घेणे सोपे नाही त्याचा इतिहास पुसण्याचे काम केले गेलेले आहे त्यांचा इतिहास व त्यांना समजून व जाणून घेण्यासाठी बालचमुनी व मुलांनी स्वतः अभ्यास करणे […]

News

मराठा समाजाच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत शासनाने अधिसंख्य जागा वाढवून प्रवेश सुरु करावेत;संभाजीराजे छत्रपतीं

November 25, 2020 0

दि. ९ सप्‍टेंबर रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध इतर, महाराष्‍ट्र सरकार या खटल्‍यामध्‍ये महाराष्‍ट्र सरकारने SEBC Act 2018 अन्‍वये SEBC प्रवर्गासाठी शैक्षणिक प्रवेशातील  १२% आक्षणाला स्‍थगिती दिलेली आहे. सदरच्‍या स्‍थगिती आदेशाच्‍या पार्श्‍वभूमीवर SEBC प्रवर्गातील मुलांचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशाच्‍या अधिसंख्यजागा निर्माण करून उपाययोजना करण्‍यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे.यापूर्वी आपल्यासमवेत झालेल्या बैठकीत देखील हि मागणी केलेली होती त्यावर अद्यापि निर्णय झालेला नाही.असा निर्णय घेताना राखीव व खुल्‍या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांवर कोणत्‍याही प्रकारे त्‍याचे हक्‍क हिरावले जाणार नाहीत. या पद्धतीने इयत्‍ता ११वीच्‍या प्रवेशाचा मुंबई, पुणे, नागपूर या शहरात निर्माण झालेला प्रश्‍न सोडवता येईल. विविध राज्‍यात आर्थिक दुर्बल घटक, ग्रामीण भागातील विद्यार्थी तत्‍वतःच शैक्षणिकदृष्‍ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी अधिसंख्‍य (Super Numarary Seats) निर्माण करून  वेळोवेळी निर्णय वेळोवेळी घेण्‍यात आलेले आहेत.महाराष्‍ट्र राज्‍याने सन २०१९-२० व तत्‍पूर्वी सुद्धा उच्‍च व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी अधिसंख्‍य जागांची तरतूद काश्मिरी विस्‍थापित, पाकव्‍याप्‍त काश्मिर विस्‍थापित, अनिवासी भारतीय, मध्‍य पूर्वेत नोकरी करणारे भारतीय तसेच मॉरिशस मधील मराठी भाषिक पाल्‍यांच्‍या विद्यार्थ्‍यांना प्रवेश देणेसाठी अधिसंख्‍य जागा निर्माण करून प्रवेशाची तरतूद केलेली आहे. तसेच  केंद्र शासनाने केंद्राच्‍या अखत्‍यारितील शिक्षण संस्‍था म्‍हणजे IIT, IIM,IISR इत्‍यादी शिक्षण संस्‍थांमधील प्रवेशासाठी अधिसंख्‍य जागा निर्माण करून प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे काही अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर व काही अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना कोविड विषाणू प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्‍या असाधारण परिस्थितीत अधिसंख्‍य जागा (Super Numarary Seats) निर्माण करून SEBC प्रवर्गातील मुलांना न्‍याय देण्‍यासाठी सदरचा निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती कार्यवाही करावी.

News

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

November 25, 2020 0

कोल्हापूर : यावर्षीचे महाभयंकर कोरोना संकट, गेल्या दोन महिन्यात क्षीरसागर कुटुंबीयांवर कोसलेले दु:ख या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिक, मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या शुभेच्छानी, नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने साजरा […]

1 2 3 6
error: Content is protected !!